ब्रेकफास्ट न्यूज : राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध आंदोलन

4,933 views · Published 16 July 2018 · 3:26 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंढरपूरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत खासदार राजू शेट्टी यांनी दूध आंदोलन आंदोलन सुरु केलं आहे. अनेक प्रमुख शहरांना होणारा दुधपुरवठा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखला आहे. दरम्यान मुंबईच्या दुधपुरवठ्यावर अद्याप याचा कोणतीही परिणाम झाला नसल्य़ाचं दिसत आहे. दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांची दरवाढ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.

More from this channel