बाप्पा माझा | ब्रेकफास्ट न्यूज | सिंधुदुर्ग | भाताच्या शेतातून गणरायाचं आगमन
1,219 views · Published 13 September 2018 · 1:07 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कोकणातील सर्वात मोठ्या उत्सव म्हणजे गणेश उत्सव. कोकणात घरोघरी गणपतीचं आगमन होतं आणि पूजा केली जाते. तळकोकणात 68 हजार 291 घरगुती गणपती तर 35 ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. भाताच्या शेतातून गणरायाची मूर्ती घेऊन येतात. सकाळच्या वेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणऱायाचं आगमन झालं आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद