ब्रेकफास्ट न्यूज | सातारा | रेल्वे अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केली तर डोकं फोडा | राजू शेट्टी
1,160 views · Published 11 October 2018 · 0:54 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
रेल्वे अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केली, तर त्यांचं डोके फोडा असं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. साताऱ्यात कराडच्या कोपर्डी हवेली इथल्या रेल्वेबाधित शेतकऱ्यांना राजू शेट्टी संबोधित करत होते. त्यावेळी त्यांचा तोल सुटला. याआधीही शेतकऱ्यांच्या मेळाव्यात राजू शेट्टींनी असंच वक्तव्य केलं होतं.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project