नाशिक | छगन भुजबळांच्या कंपनीच्या थकीत कर्जवसुलीसाठी कुटुंबियांच्या मालमत्तेचा लिलाव होणार
1,622 views · Published 27 September 2018 · 0:40 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेच्या लिलावाची तयारी सुरु आहे..समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं साडेचार कोटींचं कर्ज थकीत आहे..याच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंटस सहकारी बँकेनं भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी ४२५० चौरस मीटर क्षेत्राच्या पाच बिनशेती मिळकती आणि ६०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे कार्यालय यांची लिलावाद्वारे विक्री करण्याचे बँकेने जाहीर केलंय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!