ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | डिझेल दरवाढीचा फटका, एसटी प्रवास महागण्याची चिन्हं
1,327 views · Published 3 October 2018 · 1:20 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता...डिझेल आणि कर्मचारी वेतवाढीचा एसटी महामंडळाला फटका.....एसटीच्या दरात भाववाढ करण्याचा वाहतूक विभागाकडून प्रस्ताव, एसटीच्या संचालक मंडळाकडून मान्यता .....भाववाढीचा प्रस्ताव आता राज्य परिवहन प्राधिकरणाच्या कोर्टात....इंधन, वेतन, टायर किंवा एसटीची साहित्य आणि इ गोष्टींमध्ये भाववाढ झाली का एसटीच्या दरवाढीचा प्रस्ताव देण्यात येतो....एसटी महामंडळाला दरवर्षाला ३ हजार कोटींचं डिझेल लागतं...पण डिझेल भाववाढीमुळे एसटी महामंडळाचं बजेट कोलमडलं
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं