ब्रेकफास्ट न्यूज | धुतलेले कपडे न मिळाल्यानं 30-40 शस्त्रक्रिया रखडल्या, सायन रुग्णालयातील प्रकार
2,040 views · Published 25 September 2018 · 2:19 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतील महापालिकेच्या सायन रुग्णालयात काल युरोलॉजी आणि जनरल अशा मिळून तब्बल ३० ते ४० शस्त्रक्रिया रखडल्यात. धुतलेले कपडे वेळेवर न मिळल्यानं या शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या प्रभादेवी येथील सेंट्रल लाँड्रीमध्ये मनुष्यबळाच्या अभावी कपडे धुऊन रुग्णालयाला न मिळाल्याने हा प्रकार घडला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!