वसई-विरार : साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात
2,838 views · Published 14 July 2018 · 2:33 · Indexed 20 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पावसाने विश्रांती घेऊन ४ दिवस लोटले तरी वसईतल्या अनेक सोसायटींमधील पाणी ओसरण्याचं नाव घेत नाहीय. परिणामी या पाण्याला आता दुर्गंंधी चढून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. अनेकांना साथीच्या आजाराची लागन सरु झाली आहे. महापालिकेची यंत्रणा सक्रिय असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे. पण अनेक सोसायट्या पर्यंत ही यंत्रणा पोहचलीच नाहीय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!