नांदेड : स्ट्रेचर नसल्याने रुग्णाला फरफटत नेलं, शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
2,850 views · Published 26 June 2018 · 3:24 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
रूग्णालयात स्ट्रेचर नसल्यानं नातेवाईकांवरच रूग्णाला ओढत नेण्याची नामुष्की ओढावली आहे. पाय फ्रॅक्चर झाल्यानं या महिलेला नांदेडच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्लास्टर लावल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र बेडपासून बाहेर नेण्यासाठीही या महिलेकरता स्ट्रेचर उपलब्ध झाला नाही. अखेर नातेवाईकांनाच या महिलेला उचलून रूग्णालयाबाहेर आणावं लागलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रूग्णालय प्रशासन खडबडून जाग झालं आणि चौकशीसाठी समिती गठन गेली. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन अधिष्ठातांनी सांगितलंय...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!