712 | Dhananjay Munde on Govt Help to Draught Affected Farmers 14112018
1,770 views · Published 14 November 2018 · 1:13 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यात 151 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. आता या तालुक्यांमध्ये लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन देण्यात यावी. तसंच पीक विमा आणि बोंडअळीची नुकसान भरपाईची 100 टक्के अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं