मुंबई : वांद्र्यातील शासकीय वसाहतीत इमारतीचा स्लॅब कोसळून आईसह मुलगा गंभीर जखमी

763 views · Published 12 July 2018 · 0:36 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वांद्र्याच्या गर्व्हमेन्ट कॉलनीमध्ये आज सकाळी ४.३० च्या सुमारास स्लॅप कोसळलाय. या दुर्घटनेत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सावंत कुटुंब झोपेत होतं त्याचवेळी ही घटना घडली आहे. 
यात नव वर्षीय मुलगा नैतिक सावंत आणि वैशाली योगेश सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत.
या दोघांवरही वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 काही दिवसांपूर्वी वरळीच्या पोलिस वसाहतीत स्लॅप कोसळून एका महिलेला नऊ टाकले पडले होते. त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे गर्व्हमेन्ट कॉलनी किती सुरक्षित आहे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

More from this channel