राजस्थानी समाजाकडून अन्नकूटमध्ये 56 पदार्थांचा भोग | वाशिम | एबीपी माझा

1,674 views · Published 8 November 2018 · 1:25 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पाडव्याच्या दिवशी वाशिम शहरात राजस्थानी समाजाच्या वतीने अन्नकूट आणि छप्पन भोग दर्शनाचं आयोजन करण्यात येतं. ही परंपरा मागील 100 वर्षांपासून सुरु आहे. यावेळी कृष्ण-राधाच्या मूर्तीची पूजा करण्यात येते. तसेच त्यांना 56 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर शहरातील प्रत्येक राजस्थानी समाजातील व्यक्ती महिलांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येतं. दरवर्षी तब्बल 25 हजार लोकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येतं

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel