नागपूर | सणासुदीच्या काळात भारनियमन टाळण्याचा पूर्ण प्रयत्न : चंद्रशेखर बावनकुळे

679 views · Published 17 October 2018 · 1:36 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाराष्ट्रात कोणत्याही स्थितीत दारू घरपोहोच पोहोचवण्याचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे... आज माझाला दिलेल्या खास मुलाखतीत बावनकुळे यांनी हे स्पष्ट केलं... 
इतकंच नाही... तर सणावारांमध्ये महाराष्ट्रमध्ये भारनियमन होणार नाही, असे प्रयत्न सुरु असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं..

More from this channel