मुंबई | धावत्या लोकलमध्ये तरुणांची स्टंटबाजी

2,112 views · Published 21 August 2018 · 0:33 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करतानाचा आणखी एक व्हीडिओ आता समोर आलाय... स्टंटबाजीचा हा व्हीडिओ डोंबिवली ते दीवा स्थानका दरम्यानचा आहे... स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणाचा सध्या रेल्वे पोलीस शोध घेत आहेत..

More from this channel