मुंबई : कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच सरकारला पत्र, मात्र कोणताही प्रतिसाद नाही : विजय मल्ल्या
3,395 views · Published 26 June 2018 · 3:17 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. बँकांचे थकवलेले पैसे परत करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असे माल्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपल्याला बँकात घोटाळे करणाऱ्यांचा पोस्टर बॉय बनवले जात आहे, असेही माल्या आपल्या पत्रात म्हणतो. सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या माल्याने आपल्या ट्विटरवरुन पत्रक प्रसिद्ध केले आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!