नवी दिल्ली | अंधत्वावर मात करत जयंतचं यूपीएससीत यश, नियुक्तीसाठी संघर्ष सुरुच
1,561 views · Published 21 August 2018 · 11:34 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
यूपीएससी परीक्षेत आपल्या अंधत्वावर मात करत यश मिळवणाऱ्या जयंत मंकले या विद्यार्थ्यावर आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या पोस्टसाठी सरकार दरबारी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षी झालेल्या यूपीएससी परीक्षेत जयंतने संपूर्ण देशातून 923वा क्रमांक पटकावला. मात्र या यशानंतरही केवळ त्याच्या अंधत्वामुळे यूपीएससी त्याला कुठलीच पोस्ट सध्या द्यायला तयार नाही. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पोस्टमधील काही पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत. तरीही हा प्रकार सुरू आहे. याचं कारण सांगितलं जातंय ते देखील संतापजनक आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!