भिवंडी | दापोडा परिसरातील केमिकल गोदामाला भीषण आग, मोठं नुकसान
309 views · Published 19 August 2018 · 2:14 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरातील केमिकल गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत आत्तापर्यंत लाखो रुपयांच्या केमिकलचा साठा जळून खाक झाला आहे. वेदांत ग्लोबल वेअर हाऊस असे केमिकलसाठा साठवून ठेवलेल्या गोदामाचे नाव आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास पारसनाथ कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. आगीमुळे साठवून ठेवलेले ड्रमचे स्फोट झाले आहेत. आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशमनदलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोदामात हायड्रोजन पेरॉक्साइड आणि इतर प्रकारचे घातक केमिकल साठवून ठेवण्यात आले आहेत.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल