मुंबई : सरकार सर्वांशी चर्चेला तयार आहे : मुख्यमंत्री

4,682 views · Published 29 July 2018 · 2:59 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सरकार सर्वांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करेल. त्यामुळे या आणि सरकारशी चर्चा करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

More from this channel