मुंबई | राणीच्या बागेतील पेंग्वीनवर मनपा 12कोटींचा खर्च करणार

781 views · Published 11 September 2018 · 1:38 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या राणीबागेतील पेंग्वीनच्या संगोपनाचा 12 कोटींचा नवा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुर...
मुंबई महापालिका पुढच्या ३ वर्षांसाठी पेंग्वीनवर सुमारे १२ कोटी रुपये खर्च करणार  
एका पेंग्विनचा आणि पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतरही जुन्याच खाजगी कंत्राटदारावर बीएमसी मेहेरबान

More from this channel