ब्रेकफास्ट न्यूज | नागपूर | आरएसएसच्या तीन दिवसीय व्याख्यान कार्यक्रमाला आजपासून सुरुवात

417 views · Published 17 September 2018 · 0:41 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रीय संवयंसेवक संघाच्या तीन दिवसीय व्याख्यान कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होतेय. भारताचं भविष्य-RSS चा दृष्टीकोन या विषयावर या व्याख्यानात चर्चा रंगेल. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांसोबतच धार्मिक नेते, फिल्मस्टार, उद्योगपती, सेवानिवृत् न्य़ायाधीश, सशस्त्र दलाचे माजी प्रमुख, आणि ६० हून अधिक देशांच्या राजदूतांच्या सहभागाची शक्यता वर्तवली जातेय. विविध मुद्यांवर संघाचा दृष्टीकोन स्पष्ट करणं आणि संघाविषयीच्या काही गैरसमजुतींचं निराकरण करणं हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. आज संध्याकाळी साडेपाच वाजता विज्ञान भवनात या कार्यक्रमाला सुरुवात होईल

More from this channel