जळगाव : मुलं पळवण्याच्या संशयावरुन निरपराध व्यक्तीला अमानुष मारहाण
1,358 views · Published 22 June 2018 · 0:29 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुलं पळवण्याच्या टोळीच्या अफवा पसरवून राज्यात अनेक ठिकाणी निष्पाप नागरिकांना मारहाण केल्याच्या घटना घडत आहे, मात्र काल जळगावात विचित्र घटनेमध्ये एका निरपराध तरुणाला चोप देण्यात आला. मुलं पळवण्यासाठी आल्याचा संशय आल्यानं गावकऱ्यांनी राजेश सिंग या तरुणाला बेदम मारहाण केली. राजेश हा रेल्वेच्या पायऱ्यांवर बसून प्रवास करत असताना अचानक डुलकी लागून तो रेल्वेतून खाली पडला. त्याला किरकोळ जखम झाली. दरम्यान मदतीच्या शोधार्थ तो गावामध्ये शिरला असता त्याला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!