बाप्पा माझा | पुण्यात देखाव्याद्वारे साकारला स्वामी समर्थांचा अवतार

2,624 views · Published 21 September 2018 · 1:53 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातील आप्पा बळवंत चौकात स्वामी समर्थ यांचा देखावा साकारण्यात आलाय. करळेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं हा देखावा साकारलाय. स्वामी समर्थांचा पृथ्वीवरचा अवतार कसा झाला हे या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न मंडळानं केलाय.

More from this channel