ब्रेकफास्ट न्यूज | आधारनोंदणी नसल्याच्या कारणावरुन प्रवेश नाकारता येेणार नाही : यूआयडीएआय

565 views · Published 6 September 2018 · 0:29 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुलांसाठी शाळेत अॅडमिशन घेऊ पाहणाऱ्या पालक वर्गासाठी एक महत्वाची बातमी... 
यापुढे शाळेमध्ये प्रवेशासाठी आधारनोंदणी बंधनकारक नाहीये... 
आधारनोंदणी नसली तरी कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही, असं यूआयडीनं स्पष्ट केलंय... 
याआधी काही ठिकाणी आधारनोंदणी नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याच्या तसंच सुविधा न पुरवल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याधर्तीवर यूआयडीनं हे स्पष्टीकरण दिलंय...

More from this channel