इमरामन खान पहिल्यांदाच पंतप्रधान बनण्याची शक्यता
3,683 views · Published 26 July 2018 · 1:29 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा तहरिक ए इन्साफ पक्ष 112 जागांवर सध्या आघाडीवर आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांचा PML-नवाज पक्ष 65 जागांवर आघाडीवर आहे. आणि बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी 42 जागांवर आघाडीवर आहे. तहरिक ए इन्साफ पक्ष वगळता इतर पक्षांकडून निवडणुका चुकीच्या पद्धतीनं हाताळल्या गेल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये घेतलेली आघाडी पाहता इम्रान खान हे प्रथमच पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद