नाशिक : नोकऱ्या, आरोग्यसुविधा यावर बोलल्यास धर्म-जातीमध्ये भांडणं लावली जातात- कन्हैय कुमार
3,257 views · Published 21 August 2018 · 2:42 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
डर के आगे जीत नही, तर सवाल के आगे संघर्ष आणि संघर्षच आहे अशा शब्दात कन्हैया कुमारनं मोदी सरकारवर टीका केली. नरेंद्र दाभोळकरांच्या ५व्या स्मृतीदिनानिमित्त नाशिकमध्ये व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं कन्हैय्या कुमार बोलत होता. नोकऱ्या, उद्योगधंदे, आरोग्यसुविधा यावर बोलल्यावर धर्म आणि जातीमध्ये भांडणं लावली जातात अशा शब्दात कन्हैय्या कुमारनं आजच्या परिस्थितीचं वर्णन केलं..
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार