जळगाव | कोळसा भरलेल्या दोन ट्रकची समोरोसमोर धडक, तीन जणांचा मृत्यू
2,740 views · Published 2 September 2018 · 0:37 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळ कोळसा भरलेल्या दोन्ही ट्रॅक समोरासमोर धडकल्यानं ट्रकमधील तीन जण जागीच ठार झाले आहेत.. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. गुजरात पासिंगच्या ट्रकवरील चालक वळण रस्त्यावर एका गाडीला ओव्हरटेक करीत असताना हा अपघात घडला. यामुळं गावकऱ्यांना चालकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अक्षरशः मोठी कसरत करावी लागली. मयत चालक क्लिनर नेमके कुठले होते याविषयी माहिती कळू शकली नाही. चिंचोळा बनलेल्या सुरत नागपूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचं या अपघातानंतर दिसून येतंय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं