सोलापूर जिल्ह्यातील कृत्रिम पावसाचा नियोजित प्रयोग रद्द!

4,181 views · Published 22 September 2018 · 1:00 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लाकूड, टायर आणि मीठ जाळून सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग रद्द करण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आलाय. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 1024 गावांमध्ये हा प्रयोग होणार होता

More from this channel