स्पेशल रिपोर्ट @830 | कच्च्या तेलाचे दर घसरुनही पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले

1,706 views · Published 7 September 2018 · 4:10 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हजारो जवाबो से अच्छी है मेरी खामोशी, जाने कितने सवालो की आबरु रखी.. हा शेर मनमोहन सिंग यांनी ऐकवला होता संसदेत. जेव्हा त्यांना भ्रष्टाचार आणि महागाईवर प्रश्न विचारला होता. पण त्यापेक्षाही टोकदार टीका मोदींनी केली होती. मौनमोहन सिंग म्हणून मोदींनी त्यांना हिणवलं होतं. पण सध्या पेट्रोल शंभरीकडे वेगानं धावतंय, रुपयाची घसरगुंडी सुरुय, अर्थव्यवस्था सलाईनवर आहे, आणि पंतप्रधान मौनात..

More from this channel