मुंबई | ज्येष्ठ हार्मोनियम वादक तुळशीदास बोरकर यांचं निधन

3,191 views · Published 29 September 2018 · 7:45 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं निधन...वृद्धापकाळानं मुंबईच्या नानावटी रुग्णालयात झालं निधन...पं. बोरकरांना २०१६ साली पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं...वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

More from this channel