सांगली : पूर्वेकडच्या तालुक्यांमध्ये कमी पाऊस, पिकं जळून गेल्याने शेतकरी हवालदिल
1,276 views · Published 11 August 2018 · 0:28 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राज्यातल्या 22 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यात सांगलीतल्या पूर्वेकडच्या तालुक्यांचा समावेश आहे.. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ चार तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं पिकं जळून गेली आहे. ज्वारी, हायब्रीड, भुईमूग, सोयाबीन अशा खरीप पिकांचा समावेश आहे,..तरी, येत्या 4 दिवसांत पाऊस नाहगी झाला तर खरीप हंगामातील पिकं वाया जाणार आहे... त्यामुळे बळीराजा चिंतातूर झालाय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!