सातारा : पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू तर आई जखमी

1,596 views · Published 30 June 2018 · 1:29 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आई पत्नीवर चाकूने वार करुन पतीने स्वतावर वार करुन घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार साता-यातील वराडे गावात घडला. यात पत्नी मोहिनीचा जागीच मृत्यु झाला असून आई गंभिर जखमी आहे.

More from this channel