पुणे| दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ

3,330 views · Published 30 August 2018 · 2:35 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणातील दुसरा आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याने, आणखी दोन दिवस पोलीस कोठडी द्या, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत सचिन अंदुरेची कोठडी एक सप्टेंबरपर्यंत वाढवली.

More from this channel