712 | राज्यातून चीनमध्ये 40 लाख टन सोयाबीन पेंडीच्या निर्याती शक्यता
1,483 views · Published 12 September 2018 · 0:39 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
येत्या हंगामात राज्यातून चीनमध्ये जवळपास ४० लाख टन सोयाबीन पेंडीच्या निर्यातीची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्यात कराराबाबत महाराष्ट्र शासन आणि चीनमध्ये सकारात्मक चर्चाही होत असल्याची माहिती मिळतेय. हा करार झाल्यास याचा मोठा फायदा राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. भारतीय सोयाबीन पेंड ही जनुकीय संकरित नसल्याने त्याचा दर्जा चांगला राहतो. यामुळे जागतिक बाजारात त्याला मागणीही चांगली आहे. चीन ही यासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!