नाशिक| कांद्याची प्रतवारी ग्रेडिंग मशिनवर
4,681 views · Published 21 September 2018 · 1:40 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नाशिकच्या लासलगावमध्ये आता कांद्याची प्रतवारी ग्रेडिंग मशीन करण्यात येतीय... महेंद्र जैन या कांद्या व्यापाऱ्याने कांद्याच्या प्रतवारीसाठी ग्रेडिंग मशीन आणलीय... त्यामुळे निर्यातक्षम कांद्याच्या प्रतवारीसाठी वेळ वाचणार आहे... अनेकवेळा निर्यातक्षम कांदा कामगारांकडून निवडला जातो.. मात्र त्यात सातत्यता नसल्याने कांदा निर्यातीत अडचण येते...मात्र ग्रेडिंग मशीनचा वापर केल्याने वेगवेगळ्या आकाराचा आणि वजनाचा कांदा क्षणार्धात वेगवेगळा होणार आहेत..यासर्वाचा फायदा कांदा निर्यातीच्या वाढीसाठी होणार आहे..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!