छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
986 views · Published 12 November 2018 · 2:23 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. छत्तीसगड विधानसभेच्या 18 जागांसाठी आज मतदान होत आहे. दहा जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत याठिकाणी मतदान होणार आहे. तर इतर आठ जागांसाठी मतदान 8 वाजता सुरूवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल