ब्रेकफास्ट न्यूज | मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज
939 views · Published 21 August 2018 · 0:27 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दोन दिवसाच्या उघडपीनंतर मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!