मुंबई: टिळकनगर स्थानकाजवळील पुलाचा रिअॅलिटी चेक
372 views · Published 6 July 2018 · 1:55 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील अनेक पुलांचा प्रश्न एेरणीवर आला आहे. हार्बर मार्गावरील टिळकनगर स्थानकाजवळचा पादचारी पूल अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे. हा पादचारी पूल नागरिकांसाठी बंद असला तरी या पुलाखालून लोकलची ये-जा सुरु असते. तरही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया