धनगर आंदोलन | जालना | जालना-औरंगाबाद मार्गावर रास्तारोको, वाहतुकीचा खोळंबा

1,804 views · Published 13 August 2018 · 0:41 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जालना-औरंगाबाद मार्गावर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं.
यामुळे जालना औरंगाबाद रोडवर सकाळी 10 पासून वाहतूक ठप्प होती. परिणामी रस्त्यावर कित्येक किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी आंदोलकांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला.

More from this channel