सिंधुदुर्ग | चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांच्या बोटी देवगड बंदरावर

3,576 views · Published 7 October 2018 · 1:39 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खोल समुद्रात चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागानं दिल्यानंतर मासेमारीसाठी गेलेल्या नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किनाऱ्यावर आल्या आहेत. गुजरात, तामिळनाडू या भागातील मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर स्थानिक बोटींसह दोन्ही राज्यातील ८० ते ९० बोटी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरावर आल्या आहेत. हवामान विभागानं १० ऑक्टोबरपर्यंत बंदरावरच थांबण्याची सुचना मच्छिमारांना दिली आहे.

More from this channel