नवी मुंबई | अवजड वाहनं आणि खड्ड्यांमुळे तुर्भे ते बेलापूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा
771 views · Published 29 August 2018 · 1:51 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सायन पनवेल महामार्गावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे आजही मुंबईत येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीची सामना करावा लागतो आहे. तुर्भे ते बेलापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीत अवजड वाहनं असल्यानं अत्यंत धिम्या गतीनं वाहतूक सुरु आहे. याचप्रमाणे खारघर, कामोठे, जुईनगर इथंही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!