सांगली : चांदोली धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणाचे चारही दरवाजे उघडले

2,113 views · Published 11 August 2018 · 0:31 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे..धरणात पाण्याची आवक वाढल्यानं चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत..त्यामुळं एकूण 4377 क्युसेक्स पाण्याचा वारणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे..नदीकाठच्या गावांना त्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..मागील काही दिवसांपासून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे..धरणातील पाणीसाठ्यात सध्या झपाट्यानं वाढ होताना दिसतेय..

More from this channel