सांगली | धुक्यामुळे निसर्ग खुलला, हवेत गारवा

683 views · Published 12 October 2018 · 0:36 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगली आणि सिंधुदुर्ग शहरावर आज दाट धुक्याची गर्दी झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे निसर्गाचं रुपडं पालटलं, तर हवेत गारवा निर्माण झाला. सकाळी सकाळी सांगलीकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत होते. धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. पहाटेपासून सांगलीत दाट धुकं पडायला सुरुवात झाली.

More from this channel