उत्तर प्रदेश : काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का? : मोदी
1,578 views · Published 14 July 2018 · 1:40 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. उत्तरप्रदेशातील आझमगढमध्ये एका सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक संसदेचं कामकाज बंद पाडण्याबरोबरच तिहेरी तलाक सारख्या संवेदनशील विधेयकाचा मार्गही रोखून धरत असल्याची टीका त्यांनी केली. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर काँग्रेसची जी भूमिका होती त्यातून त्यांचा खरा चेहरा उघड झालाय. केंद्र सरकार महिलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि अन्य पक्ष एकत्र येऊन खासकरुन मुस्लिम महिलांचं जीवन खडतर बनवत असल्याची टीकाही त्यांनी केलीय. आज ३४० किलोमीटरच्या पूर्वांचल एक्सप्रेसचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल