पिंपरी | 13 जणांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवड पालिकेकडे स्वाईन फ्लूची लसच नाही
810 views · Published 5 September 2018 · 1:10 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पिंपरी चिंचवडमध्ये गेली महिनाभर स्वाईन फ्लू च्या थैमानात 13 रुग्ण दगावलेत. मात्र याप्रकरणी एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. स्वाईन फ्लूची लसचा जूनपासून शासनाने पुरवठा बंद केला असून पालिकेला देखील बाजारातून लस आणि औषध उपलब्ध होत नसल्याचं आता समोर आलंय. त्यामुळेच रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आलीये. महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची कबुली दिली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!