भोपाळ | राहुल गांधींनी रोड शोदरम्यान स्टॉलवर घेतला चहा

774 views · Published 18 September 2018 · 0:50 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संसदेतल्या डोळा मार प्रकऱणानंतर ते आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत.. राहुल गांधी यांनी भोपाळमध्ये रोड शो दरम्यान एका चहाविक्रेत्याच्या स्टॉलवरील चहा घेतला.. आणि तो त्यांना इतका आवडला की त्य़ाची पसंती त्यांनी डोळा मारुन दाखवली... यावेळी राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील भावही त्यांना तो चहा किती आवडलाय, हे सांगण्यासाठी पुरेसे होते.. त्य़ात त्यांनी डोळा मारुन त्या चहाविक्रेत्याला आपली पावती दिली... तर, डोळा मारल्यामुळे आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आले आहेत.

More from this channel