मुंबई | #Metoo सुभाष घईंनी माझा विनयभंग केला : केट शर्मा
3,793 views · Published 14 October 2018 · 1:00 · Indexed 30 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मीटू प्रकरणात बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घई हे पुन्हावादात सापडले आहेत. कारण अभिनेत्री आणि मॉडेल केट शर्मा हीनं सुभाष घईंविरोधात विनयभंगाची तक्रार दिलीय. काल रात्री उशीरा केट वर्सोवा पोलिसात पोहचली आणि तिनं लिखीत तक्रार दाखल केली. ६ ऑगस्टला आपल्याला एका खोलीत नेऊन घईंनी विनयभंग केला असा आरोप केटनं केलाय. शिवाय घई आणि आपल्यातले काही वैयक्तिक व्हॉट्सअप चॅटही केटनं सार्वजनिक केले आहेत. त्यामुळं आता घई मीटू वादळात फसताना दिसताहेत.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम