स्पेशल रिपोर्ट @830 | पंढरपूर | विठूरायाच्या दर्शनासाठी 'सावळा' गोंधळ

2,263 views · Published 1 September 2018 · 4:05 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विठ्ठल मंदिरात सध्या विकत दर्शन मिळतंय. तुम्ही म्हणाल यात नवीन काय? खूप ठिकाणी असे देवाचे दलाल आहेत. पण वारकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांच्या विठूरायाच्या चरणी काही टोळ्यांनी हा उच्छाद सुरु केल्यानं प्रचंड संताप आहे.. नेमकं काय सुरुय पंढरीत पाहा..

More from this channel