मुंबई | इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

526 views · Published 28 August 2018 · 0:27 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत इंधन दरवाढीविरोधात आज राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध करण्यासाठी काळ्या कमळाचा वापर केला. तसेच काळे कमळ आशिष शेलार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पाठवणार असल्याचं देखील सांगितलं. यावेळी आंदोलकांनी उद्वव ठाकरेंनी वाय फाय बरोबरच इंधन देखील मोफत करावं अशी मागणी केली.

More from this channel