ब्रेकफास्ट न्यूज | नांदेड | धर्माबादमध्ये पेट्रोल 92.19 रुपयांवर

2,161 views · Published 17 September 2018 · 4:05 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोज नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहेत. परभणी-नांदेडमध्ये पेट्रोलच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. नांदेडमधील धर्माबाद तालुक्यात पेट्रोल 92.19 रुपयांवर पोहचलं आहे, तर परभणीत तब्बल 91.22 रुपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे.

More from this channel