नवी दिल्ली : जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट, संजय राऊतांशी बातचीत

2,486 views · Published 11 July 2018 · 3:40 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हिंदूह्रदयसम्राट यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच आता माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही लवकरच येणार आहे. ठाकरे चित्रपटाची निर्मिती करणारे शिवसेना खासदार संजय राऊतच याही चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 
जॉर्ज फर्नांडिस हे अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते.  कामगार नेते म्हणूनदेखील त्यांची ओळख होती. बाळासाहेब यांच्या ठाकरे सिनेमाचं काम पूर्ण झाल्यावर फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं काम सुरू होणार आहे.

More from this channel