ब्रेकफास्ट न्यूज | डोनाल्ड ट्रम्प सोशल मिडियावर ट्रोल, बुटाला टॉयलेट पेपर चिकटला
2,280 views · Published 6 October 2018 · 0:28 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या एका व्हिडीओमुळे चांगलेचे ट्रोल होत आहेत. अमेरिकेतल्या एका कार्यक्रमाला भेट देऊन डोनाल्ड ट्रम्प आपल्या विमानानं परत निघाले होते. मात्र त्यावेळी त्यांच्या बुटाला टॉयलेट पेपर चिकटल्याचं दिसून आलं. ही बाब विमानात चढेपर्यंत कुणीही का लक्षात आणून दिली नाही, याबाबतही अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं